ज म्हटलं आयुष्य विणायला घेउया...!! ** *आज म्हटलं आयुष्य विणायला घेउया**,**जमतय का ते बघुया वाटल अगदी सोप्पं असेल, रंगसंगती जमून आली की आयुष्...
ज म्हटलं आयुष्य विणायला घेउया...!!
**
*आज म्हटलं आयुष्य विणायला घेउया**,**जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप्पं असेल, रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल*
*प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे, एक दोन की सगळेच वापरायचे
मग ठरवलं फक्त छान छानच धागे घेऊ, एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु*
*सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने,धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटलं छान आहे हा धागा, धाग्याने ह्या विण राहील कायम *
*मग घेतला मैत्रीचा धागा, म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा
थोडं थोडं आयुष्य आकार घेऊ लागलेलं, पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेलं *
*एक एक धागा आशेचा**, **सुखाचा आणि आनंदाचा घेतला,प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेल,हळू हळू विण घट्ट होत होती, तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती *
*मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा,धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला,अर्थ आला लागुनी *
*एक एक घेतला धागायशाचा**, **कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा उद्देश मिळाला *
*सगळेच धागे छान**, **सुंदर आणि प्रसन्न होते.,तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्नं होते *
*थोड़े धागे पडले होतेनिवांत बसून असेच
म्हटलं बघुया तरी ह्यांच्यामुळे, आयुष्य होतयं का सुरेख*
*मग घेतला एक धागा दुखःचा एक निराशेचा,एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा
हे चारही धागे विणता एकमेकांमधे,आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे *
*अपयशाशिवाय यश नाही,दुखःशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही,आणि निराशेशिवाय आशा नाही *
*महत्व पटलं आहे सर्व धाग्यांच आज मला,सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला
साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही,रंगसंगती ही लागतेच *
*मग आयुष्य विणतानाच,आपल्याला भीती का वाटते**?**
सर्व धागे एकमेकांत विणुनच,एक परिपूर्ण आयुष्य बनतं** *
*कुठला धागा कुठे**, **कसा वापरायचा
...............हे मात्र ज्याच त्याच्यावर असतं.......................... ............*

...............हे मात्र ज्याच त्याच्यावर असतं..........................