येथे क्लिक करा
रविवार 13 मे 2012
येथे क्लिक करा
द्वारा पोस्ट केलेले केदार भोपे येथे 10-19 amयेथे क्लिक करा
गुरुवार 26 एप्रिल 2012
मन मोकळ करायचं असतं !!!
द्वारा पोस्ट केलेले केदार भोपे येथे 12-32 amमलाही सारखं वाटत तुला फोन करावा ,
तुझा आवाज ऐकावा,
मनमोकळे पणाने तुझ्याशी बोलावे,
तुझी भरपूर थट्टा मस्करी करावी,
राग येईपर्यंत तुला चीडवाव,
आणि मग तू गाल फुगवून बसल्यावर
वेडेवाकडे चाळे करून तुझा राग घालवण्याचा प्रयन्त करायचा
मला अस बराच काही वाटत!!!
बरंच काही बोलायचं असतं तुझ्याशी !!!
तुला सगळ सांगायचं असतं .
मन मोकळ करायचं असतं !!!
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
द्वारा पोस्ट केलेले केदार भोपे येथे 12-31 amमी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणार नाही..
तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगू शकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..
मी तुज्या येण्याची वाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..
तुला माज्या भावना काळात नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असेले
म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..
मी तुला समजावता समजावता थकणार नाही ..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..
मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,,
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठी तुला सोडेन ..
पण एकदा तरी ...
या प्रेम वेड्याला मनात आणशील?
तू आल्यानंतरही.
द्वारा पोस्ट केलेले केदार भोपे येथे 12-30 amनाही जमणार आता ..
मला ते प्रेम वेगेरे ..
नाही जमणार आता
मला ते आवडणे वेगेरे ...
समज आता नाही उरले..
तसे काही नाते..
समज आता नाही राहिले ..
तसे काही बंध ...
पुन्हा पुन्हा नाही सहन
व्हायचे ते सोडून जाने ..
पुन्हा पुन्हा नाही आता
जमायचे ते तुला स्वीकारणे..
नाही तुला माज्या प्रेमाची कदर ..
नाही तुला माज्या यातनांची खबर ..
विसरण्याचा प्रयत्न करतो मी..
मनाला समजावतो मी...
रडता रडता मन हि म्हणते..
इट्स ओके ..
जाता जाता तू परत का येते..
इट्स नोट ओके ..
इट्स ओके कधीच नव्हते ..
तू गेल्यानंतरही ..
इट्स ओके कधीच होणार नाही..
तू आल्यानंतरही.
मी कधीच विसरणार नाही..... कधीच नाही....
द्वारा पोस्ट केलेले केदार भोपे येथे 12-30 amमी कधीच विसणार नाही....
तुझं ते हसणं,
तुझं ते शांत बसणं,
तुझं ते मंजुळ बोलणं,
मी कधीच विसणार नाही.....
तुझा निरागस स्वभाव,
तुझ्या डोळ्यांचे बोलाकेपण,
तुझं तेवढंच शांत मन,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझे ते रागाने लाल झालेले गाल,
तुझं ते नाक मुरडणं,
तुझं ते गाल फुगवणं,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझी ती खट्याल नजर, तुझं ते ईश्श म्हननं,
तुझं ते गोड लाजनं,
मी कधीच विसरणार नाही..... कधीच नाही....





