तुला कळलेच नाही माझे प्रेम.. कदाचित मी असेनही सामान्य तुझ्या नजरेत.. पण असामान्य आहे तुझ्यावर माझे प्रेम.. घेऊन स्वप्न उराशी रोज बघतो तुला त...
तुला कळलेच नाही माझे प्रेम..
कदाचित मी असेनही सामान्य तुझ्या नजरेत..
पण असामान्य आहे तुझ्यावर माझे प्रेम..
घेऊन स्वप्न उराशी रोज बघतो तुला त्या दुनियेत..
कधी जाणून घे ह्या मनाची धरपड तुझ्यासाठी..
कधी ये अन बघ माझ्या मनाच्या जगात..
सगळे आहे ते तुझ तुझपाशी तुझ होऊन राहण्यासाठी ..
बेधुंद होऊन रोज बघतो तुला उडताना..
पाखरांसवे भासतेस तू उंच आभाळी स्वार होताना..
भीती वाटे ते स्वप्न तुटू नये..
कुणी या पाखराला माझ्यापासून हिरावून नेऊ नये..
हुंदके मनाचे मनाला माहिते..
रोज तीच कातरवेळ तुझी आठवण न चुकता काढते.