कां कळत नाही, पण हल्ली मन थोडे कठोर झाले आहे.. 'प्रेम' या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झाला आहे.. प्रेम प्रेम प्रेम, बसं झाले आता...
कां कळत नाही,
पण हल्ली मन थोडे कठोर झाले आहे..
'प्रेम'
या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झाला आहे..
प्रेम प्रेम प्रेम,
बसं झाले आता..
.
अगं एखादी गोष्ट आयुष्यात
आपली कधी होणारंच
नाही,
मग त्या गोष्टीचा विचार
कां करायचा..?????
तुलाही माहीत आहे
की तु माझा होवू शकत
नाही,
आणि मलाही माहीत आहे
की मी तुझी होवू शकत नाही..
दोघांची गत अशी झाली आहे जसं अळवाचं पान,
आणि त्यावरचा थेंब स्पर्श
होवू शकेल पण एकजीव
उभ्या जन्मात नाही..
माझ्या मनातील
भावना त्याच्या मनात कधीचं पोहचल्या आहेत,
आणि तुझ्या मनातील
भावना माझ्या मनात
पोहचल्या आहेत..
दोघांच्या भावनेत प्रेम आहे हे दोघांना माहिती आहे,
पण या भावना स्पष्ट
का होत नाहीत..?????
नाही त्या कधीचं होणार
नाहीत,
त्या मागे एकचं कारण असावे..
दोघानाही एकाचं बंधनाने
जखडून ठेवले आहे..
.
.
.
.
.
.
“संस्कार”
.
.
.
माझ्या लाडलीला लहानाचं
मोठे केलं,
पोरीने जे मागितले
ते बापाने पुरवलं,
पण शेवटी काय..?????
माझी पोरगी पळून गेली..
रस्त्याने जातांना बायकांची ती होणारी कुजबुज,
ही बघ, ही बघ यांचीच
पोरगी पळून गेली त्या दिवशी..
अशा यातनेने
माझ्या मायेच्या लोकांच्या काळजाला चिरा पडू
नये म्हणून..
.
.
.
.
पोराला लहानाचं
मोठा केलं, स्वतः
फाटकी गंजी घातली,
पण
पोराच्या कपड्यावरची
इस्त्री कधी चुकवली नाही..
अरे काय नाही केलं
त्या बापाने
माझ्या साठी..?????
स्वःताच्या पोटाची खळगी केली,
पण
मला या लेकाला एम.बी.ए. बनवलं..
बापाने एकचं मागितलं
माझ्या कडे..
.
.
पोरा आपल्या जातीचीचं
पोरगी कर हा लेका,
आयुष्यात एकचं गोष्ट
मागितली बापाने
आणि मी तीही पूर्ण
नाही करू नये..?????
.
.
.
.
खरंच संस्कार म्हणजे बंधन..?????
नाही,
संस्कृती जपण्या साठी दोन
जीवांचा लागलेला लळा..
म्हणजे संस्कार..
आणि मग या लळ्यापुढे
बाकी सर्वचं गोष्टी स्वाहा,
आणि मग
आम्ही बोलतो आमच्या नशिबात
प्रेमचं नाही..
पण हल्ली मन थोडे कठोर झाले आहे..
'प्रेम'
या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झाला आहे..
प्रेम प्रेम प्रेम,
बसं झाले आता..
.
अगं एखादी गोष्ट आयुष्यात
आपली कधी होणारंच
नाही,
मग त्या गोष्टीचा विचार
कां करायचा..?????
तुलाही माहीत आहे
की तु माझा होवू शकत
नाही,
आणि मलाही माहीत आहे
की मी तुझी होवू शकत नाही..
दोघांची गत अशी झाली आहे जसं अळवाचं पान,
आणि त्यावरचा थेंब स्पर्श
होवू शकेल पण एकजीव
उभ्या जन्मात नाही..
माझ्या मनातील
भावना त्याच्या मनात कधीचं पोहचल्या आहेत,
आणि तुझ्या मनातील
भावना माझ्या मनात
पोहचल्या आहेत..
दोघांच्या भावनेत प्रेम आहे हे दोघांना माहिती आहे,
पण या भावना स्पष्ट
का होत नाहीत..?????
नाही त्या कधीचं होणार
नाहीत,
त्या मागे एकचं कारण असावे..
दोघानाही एकाचं बंधनाने
जखडून ठेवले आहे..
.
.
.
.
.
.
“संस्कार”
.
.
.
माझ्या लाडलीला लहानाचं
मोठे केलं,
पोरीने जे मागितले
ते बापाने पुरवलं,
पण शेवटी काय..?????
माझी पोरगी पळून गेली..
रस्त्याने जातांना बायकांची ती होणारी कुजबुज,
ही बघ, ही बघ यांचीच
पोरगी पळून गेली त्या दिवशी..
अशा यातनेने
माझ्या मायेच्या लोकांच्या काळजाला चिरा पडू
नये म्हणून..
.
.
.
.
पोराला लहानाचं
मोठा केलं, स्वतः
फाटकी गंजी घातली,
पण
पोराच्या कपड्यावरची
इस्त्री कधी चुकवली नाही..
अरे काय नाही केलं
त्या बापाने
माझ्या साठी..?????
स्वःताच्या पोटाची खळगी केली,
पण
मला या लेकाला एम.बी.ए. बनवलं..
बापाने एकचं मागितलं
माझ्या कडे..
.
.
पोरा आपल्या जातीचीचं
पोरगी कर हा लेका,
आयुष्यात एकचं गोष्ट
मागितली बापाने
आणि मी तीही पूर्ण
नाही करू नये..?????
.
.
.
.
खरंच संस्कार म्हणजे बंधन..?????
नाही,
संस्कृती जपण्या साठी दोन
जीवांचा लागलेला लळा..
म्हणजे संस्कार..
आणि मग या लळ्यापुढे
बाकी सर्वचं गोष्टी स्वाहा,
आणि मग
आम्ही बोलतो आमच्या नशिबात
प्रेमचं नाही..