'लबाडच, आहेस......! आज नां बरयाच दिवसानंतर 'तिचा" फोन आला, "हेलो" एवजी, 'कसा आहेस तू..? म्हणालो,'मजेत...! म...
'लबाडच, आहेस......!
आज नां बरयाच दिवसानंतर 'तिचा" फोन आला,
"हेलो" एवजी, 'कसा आहेस तू..?
म्हणालो,'मजेत...!
माजी आठवन नहीं येत का..?
'नाही" मी, थोडा मिस्किलपने,
नाही sss....? तिचा प्रतिसाद, थोडा रागातच
अग खरच....
बघ ना, आपल्यापासून दूर असणारे आठवतात,
तू तर इथेच असते, माज्या काळजात,.,.,.,'श्वासासारखी"
तू काळजातुन जातच नाही, आणि तुजी आठवनही येत नाही.....
मग तिचा हसरा, लाजरा प्रतिसाद,
'लबाडच, आहेस......! ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥