प्रेमाला उपमा नाही , कारण उपम्याला रवा नाही, रव्याला गहू नाही, गव्हाला पाणी नाही, पाण्याला पम्प नाही, पम्पाला पैसे नाही, पैस्याला नौकरी नाह...
प्रेमाला उपमा नाही ,
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पम्प नाही,
पम्पाला पैसे नाही,
पैस्याला नौकरी नाही,
नौकरीला डीग्री नाही,
डीगरीला शिक्षण नाही,
शिक्षनाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरीन्शीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा नाही.
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पम्प नाही,
पम्पाला पैसे नाही,
पैस्याला नौकरी नाही,
नौकरीला डीग्री नाही,
डीगरीला शिक्षण नाही,
शिक्षनाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरीन्शीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा नाही.