पहाटेच्या चांदण्यात जशी रात्र हि मुरली डोळ्यात माझ्या आहे अजुनी जी स्वप्ने मी ......बघितली.... तुझ्या सहवासात जसा मी बहरून आज खुल...
पहाटेच्या चांदण्यात जशी रात्र हि मुरली
डोळ्यात माझ्या आहे अजुनी जी स्वप्ने मी ......बघितली....
तुझ्या सहवासात जसा मी बहरून आज खुलतो
स्पर्शाने नव्हे तर स्मरणानेच मी उमलतो
एकटा मी चालतो वाट तुझी बघू किती
...भेटशील मला तू या आशेवर मी जगू किती..
जाताना तुला पाहिले नाही वळून कधी
पुन्हा भेटण्याची शपथ झाली आता जुनी
उरेल माझा मी फक्त जेव्हा कधीतरी
तरीही वाट पाहीन मी तुझी अधांतरी" ♥
डोळ्यात माझ्या आहे अजुनी जी स्वप्ने मी ......बघितली....
तुझ्या सहवासात जसा मी बहरून आज खुलतो
स्पर्शाने नव्हे तर स्मरणानेच मी उमलतो
एकटा मी चालतो वाट तुझी बघू किती
...भेटशील मला तू या आशेवर मी जगू किती..
जाताना तुला पाहिले नाही वळून कधी
पुन्हा भेटण्याची शपथ झाली आता जुनी
उरेल माझा मी फक्त जेव्हा कधीतरी
तरीही वाट पाहीन मी तुझी अधांतरी" ♥