मी हि तेवढंच प्रेम केल होत मी हि तेवढंच प्रेम दिल होत.. श्वास माझा होता तरीही त्याच्या श्वासात गुंग होते.. जगणे हे माझे त्याच्यातच मग्न ह...
मी हि तेवढंच प्रेम केल होत
मी हि तेवढंच प्रेम दिल होत..
श्वास माझा होता तरीही
त्याच्या श्वासात गुंग होते..
जगणे हे माझे
त्याच्यातच मग्न होते..
किती वेदना.... किती दुख
त्याच्याच साठी करत सहन होते...
माझे हि देवाकडे हेच मागणे आहे
मिळव त्याला जे त्याच्या नशिबात आहे...
मी परतणार नाही ..मला हि माहित आहे
पण त्या वाटेवर माझे हि डोळे वळत आहे ...
तडफडते आहे ..मी सुद्धा
एखाद्या रातीसारखी...दिवसाच्या भेटीसाठी...
पण तीच हि नशीब नाही अन माझ हि नाही
कारण दिवस अन रातीचा काही मेळ नाही ...
म्हणून मी वाट बघणार नाही....
म्हणून मी वाट बघणार नाही.
मी हि तेवढंच प्रेम दिल होत..
श्वास माझा होता तरीही
त्याच्या श्वासात गुंग होते..
जगणे हे माझे
त्याच्यातच मग्न होते..
किती वेदना.... किती दुख
त्याच्याच साठी करत सहन होते...
माझे हि देवाकडे हेच मागणे आहे
मिळव त्याला जे त्याच्या नशिबात आहे...
मी परतणार नाही ..मला हि माहित आहे
पण त्या वाटेवर माझे हि डोळे वळत आहे ...
तडफडते आहे ..मी सुद्धा
एखाद्या रातीसारखी...दिवसाच्या भेटीसाठी...
पण तीच हि नशीब नाही अन माझ हि नाही
कारण दिवस अन रातीचा काही मेळ नाही ...
म्हणून मी वाट बघणार नाही....
म्हणून मी वाट बघणार नाही.