असंच कधीतरी मी आभाळात पाहिलं, आणि होतं नव्हतं ते सारं गालावरून वाहिलं... वाहत आली नदी, अलगद पावलांनी माझ्याकडे, सगळं लक्ष किनाऱ्यावर, मी पाह...
असंच कधीतरी मी आभाळात पाहिलं,
आणि होतं नव्हतं ते सारं गालावरून वाहिलं...
वाहत आली नदी, अलगद पावलांनी माझ्याकडे,
सगळं लक्ष किनाऱ्यावर, मी पाहिलंच नाही तिच्याकडे...
सैरभैर अन जड मन फक्त भिरभिरतच राहिलं,