एकदा..................... मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला: मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते? मेणबत्ती म्हणाली: "ज्याला हदयात...
एकदा.....................
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला:
मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते?
मेणबत्ती म्हणाली: "ज्याला हदयात
जागा दिली तो सोडुन चालला असेल तर
कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला:
मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते?
मेणबत्ती म्हणाली: "ज्याला हदयात
जागा दिली तो सोडुन चालला असेल तर
कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!