माझा ही जीव तिच्यात दडलाय...

तिला आवडतं माझ्याशी बोलायला कारण मी बोलका आहे तिच्या मनातला समजत नाही तिला… मी बोलून जातो तिच्या एक एक विचारांची वहीच मी उघडतो… ती म्हणते बोलत जा ना माझ्याशी मी खूप एकटी आहे रे आपल्यां मध्ये असूनही मी खूप परकी आहे रे… तुझे बोलणं आपलं वाटतं मग तिला माझ्या मिठीत मी घेतो तिचाच मी असण्याचा भास मी तिलादेतो .. तिला तसे गाणी खूप आवडतात प्रेमात पडली आहे सांगून ओठांवरही तिच्या येतात कधी तर ती माझ्या साठी हि गाणी बोलते काही कविता ती माझ्यावर हि लिहते मग वाटतं हेच ते प्रेम जे आयुष्यात एकदाच भेटतं… ती सतत माझ्याच विचारात असते रात्री अपरात्री हि एकदा फोन करत असते झोप नाही लागत म्हणते मला कुशीत तुझ्या घे ना माझ्या खांद्यावर डोकं ठेवून सुखाने ती झोपते सकाळी म्हणते मला सोडून तर जाणार नाहीस नान नको रे जाऊस सोडून तू माझा आहेस ह्या आशेवरच तर मी जगते .. खूप सुंदर आहे ती अन प्रेम हि खूप करते माझ्या फिकिरीत येणारे एक एक अश्रू तिचे हे सांगते म्हणूनच तर ... माझा ही जीव तिच्यात दडलाय... Really I Love You So Much

तिला आवडतं माझ्याशी बोलायला

कारण मी बोलका आहे
तिच्या मनातला समजत
नाही तिला…

मी बोलून जातो तिच्या
एक एक विचारांची
वहीच मी उघडतो…

ती म्हणते बोलत जा ना
माझ्याशी मी खूप एकटी
आहे रे आपल्यां मध्ये असूनही
मी खूप परकी आहे रे…

तुझे बोलणं आपलं वाटतं
मग तिला माझ्या मिठीत मी
घेतो तिचाच मी असण्याचा
भास मी तिलादेतो ..

तिला तसे गाणी खूप आवडतात
प्रेमात पडली आहे सांगून ओठांवरही
तिच्या येतात कधी तर ती
माझ्या साठी हि गाणी बोलते
काही कविता ती माझ्यावर हि
लिहते मग वाटतं हेच ते प्रेम जे
आयुष्यात एकदाच भेटतं…

ती सतत माझ्याच विचारात
असते रात्री अपरात्री हि एकदा
फोन करत असते झोप नाही
लागत म्हणते मला कुशीत तुझ्या
घे ना माझ्या खांद्यावर डोकं ठेवून
सुखाने ती झोपते सकाळी म्हणते
मला सोडून तर जाणार नाहीस
नान नको रे जाऊस सोडून तू माझा
आहेस ह्या आशेवरच तर मी जगते ..

खूप सुंदर आहे ती अन प्रेम हि खूप
करते माझ्या फिकिरीत येणारे एक
एक अश्रू तिचे हे सांगते म्हणूनच तर ...
माझा ही जीव तिच्यात दडलाय...

Really I Love You So Much

COMMENTS

[aswesome][column1 animated]
नाव

पाऊस AAI aswesome BABA break up chitr kavita love maitri Marathi Prem Kavita memories sagar wavhal spardha
false
ltr
item
ढापलेल्या कविता: माझा ही जीव तिच्यात दडलाय...
माझा ही जीव तिच्यात दडलाय...
तिला आवडतं माझ्याशी बोलायला कारण मी बोलका आहे तिच्या मनातला समजत नाही तिला… मी बोलून जातो तिच्या एक एक विचारांची वहीच मी उघडतो… ती म्हणते बोलत जा ना माझ्याशी मी खूप एकटी आहे रे आपल्यां मध्ये असूनही मी खूप परकी आहे रे… तुझे बोलणं आपलं वाटतं मग तिला माझ्या मिठीत मी घेतो तिचाच मी असण्याचा भास मी तिलादेतो .. तिला तसे गाणी खूप आवडतात प्रेमात पडली आहे सांगून ओठांवरही तिच्या येतात कधी तर ती माझ्या साठी हि गाणी बोलते काही कविता ती माझ्यावर हि लिहते मग वाटतं हेच ते प्रेम जे आयुष्यात एकदाच भेटतं… ती सतत माझ्याच विचारात असते रात्री अपरात्री हि एकदा फोन करत असते झोप नाही लागत म्हणते मला कुशीत तुझ्या घे ना माझ्या खांद्यावर डोकं ठेवून सुखाने ती झोपते सकाळी म्हणते मला सोडून तर जाणार नाहीस नान नको रे जाऊस सोडून तू माझा आहेस ह्या आशेवरच तर मी जगते .. खूप सुंदर आहे ती अन प्रेम हि खूप करते माझ्या फिकिरीत येणारे एक एक अश्रू तिचे हे सांगते म्हणूनच तर ... माझा ही जीव तिच्यात दडलाय... Really I Love You So Much
http://4.bp.blogspot.com/-H8U1RAlMdYE/U8YrUgqUVSI/AAAAAAAAAkY/aPKxhLM4iF4/s1600/10527576_750528744990821_7938023702837585280_n.jpg
http://4.bp.blogspot.com/-H8U1RAlMdYE/U8YrUgqUVSI/AAAAAAAAAkY/aPKxhLM4iF4/s72-c/10527576_750528744990821_7938023702837585280_n.jpg
ढापलेल्या कविता
http://fbkavita.blogspot.com/2014/07/blog-post_16.html
http://fbkavita.blogspot.com/
http://fbkavita.blogspot.com/
http://fbkavita.blogspot.com/2014/07/blog-post_16.html
true
1579178629868002376
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy