आभाळ दाटलेलं पावसाने जडावलेलं रस्ता थांबलेला जरासा सुस्तावलेला आळस भिनलेला गारठा वाढलेला एकांत कंटाळलेला घरात दडलेला कॉफीत दरवळलेला आठवण...