भळभळत्या जखमेला, दाबुन मी धरले आहे.. तू फक्त एकदाचं ये, थोडेचं श्वास उरले आहे.. विवशतेने जातानाही, मागे वळली होती.. तुझ्याचं नकळत तेव्हा ...
भळभळत्या जखमेला, दाबुन मी धरले आहे..
तू फक्त एकदाचं ये, थोडेचं श्वास उरले आहे..
विवशतेने जातानाही, मागे वळली होती..
तुझ्याचं नकळत तेव्हा तुझी, आसवे गळली होती..
खात्री आहे मला, तू परत येशील..
मी फक्त तुझीचं आहे, म्हणत घट्ट मिठी मारशील..
तुझ्या त्या मिठी साठी, आज मी जिवंत आहे..
एकदाचं मागे फिरून ये, श्वास थकले आहे..
तू भेटलीचं नाही तर, सारण माझे खचेल..
वा-यावरती राख माझी, तुझ्या कुशीत बसेल..
तू नाही आलीस तरी, मी राख होऊन येईल..
मी फक्त तुझाचं होतो, ह्याची खात्री देऊन जाईल..!