पाउलवाट ह्या नेतील कुठे, ठाऊक नाही ग मला... पडलो मधीच कुठेतरी, तर हात देशील न या हाताला... दुख्यातून ह्या चालताना, चकलो जर आपण, तर आवाज दे...
पाउलवाट ह्या नेतील कुठे,
ठाऊक नाही ग मला...
पडलो मधीच कुठेतरी,
तर हात देशील न या हाताला...
दुख्यातून ह्या चालताना,
चकलो जर आपण,
तर आवाज देशील न ग मला...
अन, परत भेटल्यावर,
हळूच जवळ घेशील न ग मला..
एक वाचन दे तू,
चालता चालता या वाटेवर,
आयुष्याभर सात देशील,
अन, आज करतेस तेवढंच प्रेम,
पुढे हि करशील न ग मला...
आज करतेस तेवढंच प्रेम,
पुढे हि करशील न ग मला...
ठाऊक नाही ग मला...
पडलो मधीच कुठेतरी,
तर हात देशील न या हाताला...
दुख्यातून ह्या चालताना,
चकलो जर आपण,
तर आवाज देशील न ग मला...
अन, परत भेटल्यावर,
हळूच जवळ घेशील न ग मला..
एक वाचन दे तू,
चालता चालता या वाटेवर,
आयुष्याभर सात देशील,
अन, आज करतेस तेवढंच प्रेम,
पुढे हि करशील न ग मला...
आज करतेस तेवढंच प्रेम,
पुढे हि करशील न ग मला...