काय करू काही काळत नाही. तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही. तू गेलीस तरी दुसरी लवकर भेटणार नाही. कुठे भेटणार तुझ्या सारखी सुंदर नाही डोक्याने कमी...
काय करू काही काळत नाही.
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तू गेलीस तरी दुसरी लवकर भेटणार नाही.
कुठे भेटणार तुझ्या सारखी सुंदर नाही डोक्याने कमी असणारी मुलगी.
तू मंद बुद्धीची कहर अशील तरी चालेल मला.
तुझ्या सारखी मुली शोधून सापडेल.
पण माझ्या सारखा तुला समजून घेणारा तुला शोधून सापडणार नाही.
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तुला गुलाबच फुल दिल नाही तरी राग येत नाही.
म्हणून माझ्या खिश्याचा ताण वडत नाही.
कस समजावू तुला काही काळात नाही
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तुला किती बोललो तरी राग येत नाही.
म्हणून तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
.......................तुझ्या सारखी तूच
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तू गेलीस तरी दुसरी लवकर भेटणार नाही.
कुठे भेटणार तुझ्या सारखी सुंदर नाही डोक्याने कमी असणारी मुलगी.
तू मंद बुद्धीची कहर अशील तरी चालेल मला.
तुझ्या सारखी मुली शोधून सापडेल.
पण माझ्या सारखा तुला समजून घेणारा तुला शोधून सापडणार नाही.
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तुला गुलाबच फुल दिल नाही तरी राग येत नाही.
म्हणून माझ्या खिश्याचा ताण वडत नाही.
कस समजावू तुला काही काळात नाही
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तुला किती बोललो तरी राग येत नाही.
म्हणून तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
.......................तुझ्या सारखी तूच