शुभ्र सकाळी मंगलसमयी आठवण तुझी का गं यावी? ... हळूच स्मरावी या नात्यातली अवीट गोडी रुसवे फुगवे तरीही खोलवरी प्रीत आपुली पुर्व दिशेने ...
शुभ्र सकाळी
मंगलसमयी
आठवण तुझी
का गं यावी?
... हळूच स्मरावी
या नात्यातली
अवीट गोडी
रुसवे फुगवे
तरीही खोलवरी
प्रीत आपुली
पुर्व दिशेने
पहाट आली
नवस्वप्नांना
पंख मिळाली
आठवण तुझी
जीव मोहरुन गेली
जणू सुर्यकिरण
जग न्हावून गेली
अशी आठवण तुझी आली....
मंगलसमयी
आठवण तुझी
का गं यावी?
... हळूच स्मरावी
या नात्यातली
अवीट गोडी
रुसवे फुगवे
तरीही खोलवरी
प्रीत आपुली
पुर्व दिशेने
पहाट आली
नवस्वप्नांना
पंख मिळाली
आठवण तुझी
जीव मोहरुन गेली
जणू सुर्यकिरण
जग न्हावून गेली
अशी आठवण तुझी आली....