आई म्हणजे ...!!!! . आई म्हणजे ह्रदयाची हाक, आई म्हणजे नि:शब्द जग, आई म्हणजे गुज अंतरीचे, आई म्हणजे नाव परमात्म्याचे !!! . आई म्हणजे नसे के...
आई म्हणजे ...!!!!
.
आई म्हणजे ह्रदयाची हाक,
आई म्हणजे नि:शब्द जग,
आई म्हणजे गुज अंतरीचे,
आई म्हणजे नाव परमात्म्याचे !!!
.
आई म्हणजे नसे केवळ काय,
आई म्हणजे ओंजळभर माया,
आई म्हणजे गगन भरारी,
आई म्हणजे पंढरीची वारी !!!
.
आई म्हणजे दुधाल सावली,
आई म्हणजे आभाळ माउली,
आई म्हणजे एक अक्षयगान,
आई म्हणजे कर्णाचे दान,
आणि आई म्हणजे म्हणजे माझा श्वiस... !!!
.
आई म्हणजे ह्रदयाची हाक,
आई म्हणजे नि:शब्द जग,
आई म्हणजे गुज अंतरीचे,
आई म्हणजे नाव परमात्म्याचे !!!
.
आई म्हणजे नसे केवळ काय,
आई म्हणजे ओंजळभर माया,
आई म्हणजे गगन भरारी,
आई म्हणजे पंढरीची वारी !!!
.
आई म्हणजे दुधाल सावली,
आई म्हणजे आभाळ माउली,
आई म्हणजे एक अक्षयगान,
आई म्हणजे कर्णाचे दान,
आणि आई म्हणजे म्हणजे माझा श्वiस... !!!