अजुनही मला आठवतंय…. Lecture ला दांडी मारुन बाजुचा परिसर फिरत बसायचो | फिरुन कंटाळा आला की परत college कडे वळायचो || Canteen वाल्याला शिव्या...
अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो |
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो ||
Canteen वाल्याला शिव्या
घालत बाहेरच्या café मध्ये जायचो |
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो ||
Library card चा तसा
कधी उपयोग झालाच नाही |
Canteen समोरच
असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत ||
चालु तासाला मागच्या
बाकावर Assignment copy करायचो |
ज्याची copy केली आहे
त्याच्या आधीच जाउन
submit करायचो ||
खुप आठवतात ते दिवस…!!
सोबत रडलेलो क्षण आठवले
की आज अगदी हसायला येते |
पण तेव्हा सोबत हसलेलो
क्षण आठवले की डोळ्यात
चटकन् पाणि येतं...||
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो |
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो ||
Canteen वाल्याला शिव्या
घालत बाहेरच्या café मध्ये जायचो |
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो ||
Library card चा तसा
कधी उपयोग झालाच नाही |
Canteen समोरच
असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत ||
चालु तासाला मागच्या
बाकावर Assignment copy करायचो |
ज्याची copy केली आहे
त्याच्या आधीच जाउन
submit करायचो ||
खुप आठवतात ते दिवस…!!
सोबत रडलेलो क्षण आठवले
की आज अगदी हसायला येते |
पण तेव्हा सोबत हसलेलो
क्षण आठवले की डोळ्यात
चटकन् पाणि येतं...||