चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो ... ... donation साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो ...तो बाप असतो कॉलेजमध्ये सोबत जा...
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
... ... donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
...तो बाप असतो
कॉलेजमध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो
स्वतः फाटकं बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
...तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून,
तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
...तो बाप असतो
love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजतं का?"
असं ऐकल्यावर खूप रडतो
...तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी,
धायमोकलून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
....तो बाप असतो.
जो काठीनि दिवसरात्र फॊडून काढतो तो ही बाप असतो
जो ड्रायव्हिंग स्कूल ला पाठवतो पण गाडी देत नाही तो हि बापच असतो
पोरगा इंडिया सोडेपर्यंत त्याशाची भांडत रहातो तो ही बापच असतो
--;<@
... ... donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
...तो बाप असतो
कॉलेजमध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो
स्वतः फाटकं बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
...तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून,
तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
...तो बाप असतो
love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजतं का?"
असं ऐकल्यावर खूप रडतो
...तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी,
धायमोकलून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
....तो बाप असतो.
जो काठीनि दिवसरात्र फॊडून काढतो तो ही बाप असतो
जो ड्रायव्हिंग स्कूल ला पाठवतो पण गाडी देत नाही तो हि बापच असतो
पोरगा इंडिया सोडेपर्यंत त्याशाची भांडत रहातो तो ही बापच असतो
--;<@