ती वेडी विचारते मला..... का रे प्रेमात पडलास का....? कसे सांगू तिला.... जेव्हापासून पाहिलंय तुला चैन नाही एक पल मला ...... . ती वेडी विचार...
ती वेडी विचारते
मला.....
का रे प्रेमात पडलास का....?
कसे सांगू तिला....
जेव्हापासून पाहिलंय तुला चैन नाही एक पल मला
......
.
ती वेडी विचारते मला.....काय रे नाव
सांग ना......?
कसे सांगु तिला...
तुझेच नाव सांगायचं मला.....
.
ती वेडी विचारते मला.....
खुप आवडते का रे ती तुला......?
कसे सांगु tila..
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला......
.
ती वेडी विचारते मला.....
का रे मग सांगणार कधी तु तिला......?
कसे सांगु मी तिला.....
मला भीती वाटते तुझे नाव घ्यायला.......
कारण जाशील सोडुन मला एकट्याला....
मला.....
का रे प्रेमात पडलास का....?
कसे सांगू तिला....
जेव्हापासून पाहिलंय तुला चैन नाही एक पल मला
......
.
ती वेडी विचारते मला.....काय रे नाव
सांग ना......?
कसे सांगु तिला...
तुझेच नाव सांगायचं मला.....
.
ती वेडी विचारते मला.....
खुप आवडते का रे ती तुला......?
कसे सांगु tila..
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला......
.
ती वेडी विचारते मला.....
का रे मग सांगणार कधी तु तिला......?
कसे सांगु मी तिला.....
मला भीती वाटते तुझे नाव घ्यायला.......
कारण जाशील सोडुन मला एकट्याला....