माहित आहे मला तुझविन हे जीवन व्यर्थ ठरेन, पण तुझ्यासाठी मी तुझाच त्याग करेन. तु दिलेल्या वचनापैकी एक वचन होतं.. तुला सुखी ठेवायचं, म्हणूनच...
माहित आहे मला
तुझविन हे जीवन व्यर्थ ठरेन,
पण तुझ्यासाठी मी तुझाच त्याग करेन.
तु दिलेल्या वचनापैकी
एक वचन होतं..
तुला सुखी ठेवायचं,
म्हणूनचं...म्हणूनचं
धाडस केलं सख्या
तुला नाही म्हणायचं.
इच्छा नाही...अरे इच्छा नाही माझी डोळ्यात
तुझ्या अश्रूं पाहण्याची,
म्हणूनचं...म्हणूनचं
वेळ आली आता तुझा निरोप घेण्याची.
मला स्वार्थी
म्हणणाऱ्यांनी खुशाल स्वार्थी म्हणावं,
पण देवाऱ्यातं देव
म्हणून बसणाऱ्यानं एकदातरी माणूस बनून बघाव
मला माहित आहे तुझी प्रत्येक आठवण मला
खुप रडवेनं,
पण तूझ्यासाठी सख्या
मी तुझाच त्याग करेनं...
मी तुझाच त्याग करेनं..
तुझविन हे जीवन व्यर्थ ठरेन,
पण तुझ्यासाठी मी तुझाच त्याग करेन.
तु दिलेल्या वचनापैकी
एक वचन होतं..
तुला सुखी ठेवायचं,
म्हणूनचं...म्हणूनचं
धाडस केलं सख्या
तुला नाही म्हणायचं.
इच्छा नाही...अरे इच्छा नाही माझी डोळ्यात
तुझ्या अश्रूं पाहण्याची,
म्हणूनचं...म्हणूनचं
वेळ आली आता तुझा निरोप घेण्याची.
मला स्वार्थी
म्हणणाऱ्यांनी खुशाल स्वार्थी म्हणावं,
पण देवाऱ्यातं देव
म्हणून बसणाऱ्यानं एकदातरी माणूस बनून बघाव
मला माहित आहे तुझी प्रत्येक आठवण मला
खुप रडवेनं,
पण तूझ्यासाठी सख्या
मी तुझाच त्याग करेनं...
मी तुझाच त्याग करेनं..