आता जरा वेळ आहे तर सांगतो गोष्ट छोटीशी.. परवा असाच दारात आला एक आगंतुक ज्योतिषी.. मी म्हणलं - "काय हो ही हातावरची गणितं बदलता येतात का?...
आता जरा वेळ आहे तर सांगतो गोष्ट छोटीशी..
परवा असाच दारात आला एक आगंतुक ज्योतिषी..
मी म्हणलं - "काय हो ही हातावरची गणितं बदलता येतात का?"
एखाद्याच्या तरी रेषा त्याला इच्छित स्थळी नेतात का?
अरे, नशीब हातात असणंसुद्धा नशिबात असावं लागतं..
प्रत्येकाचं नशीब थोडीच त्याचा हात बघून झुकतं?
थोडक्यात काय..
सगळंच आहे विधिलिखित आपल्या हातात काहीच नसतं..
तेंव्हा मला कळलं की त्या नशिबालासुद्धा नशीब असतं..