काल रात्री स्वप्नात माझ्या माझे बाबा आले; बाळा खुप खुप शिक म्हणाले... आईला तुझ्या ठेवशील ना सुखी; करु नकोस तिला कधीही दुखी... आई तुझी आहे रे...
काल रात्री स्वप्नात माझ्या माझे बाबा आले;
बाळा खुप खुप शिक म्हणाले...
आईला तुझ्या ठेवशील ना सुखी;
करु नकोस तिला कधीही दुखी...
आई तुझी आहे रे हळवी;
शिकून तु तिला नेशील ना परदेशी..
वर्ष झाल ति नेसतेय एकच साळी;
बाळा तु घेऊन देशील ना नवीन साळी...
लहान वयात तुला सोडून गेलो,बाळा मला माफ कर;
वायफळ काम सोड सर्वे आतातरी अभ्यास कर...
बाळा खुप खुप शिक म्हणाले...
आईला तुझ्या ठेवशील ना सुखी;
करु नकोस तिला कधीही दुखी...
आई तुझी आहे रे हळवी;
शिकून तु तिला नेशील ना परदेशी..
वर्ष झाल ति नेसतेय एकच साळी;
बाळा तु घेऊन देशील ना नवीन साळी...
लहान वयात तुला सोडून गेलो,बाळा मला माफ कर;
वायफळ काम सोड सर्वे आतातरी अभ्यास कर...