तुझा स्पर्श हा... गर्दीतुन सोबत चालताना... नकळत स्पर्श तुझा मला होतो... जाणवते मजला ओढ तुझी, तेव्हा... त्याच गर्दीत तुला मी शोधत असतो.....
तुझा स्पर्श हा...
गर्दीतुन सोबत चालताना...
नकळत स्पर्श तुझा मला होतो...
जाणवते मजला ओढ तुझी, तेव्हा...
त्याच गर्दीत तुला मी शोधत असतो......!!!!!
क्षणभर कळलेच नाही मला....
कसे झाले प्रेम तुझ्यावर...
मनातले शब्द माझे...
येतील का कधी माझ्या ओठांवर......!!!!!
विसरू नकोस मला तु...
चालायचंय तुझसे जन्मभर...
आयुष्यातील प्रत्येक वळणावर...
पहायचय तुला मरणोत्तर.....!!!!!
कवी ,
किरणराज....
गर्दीतुन सोबत चालताना...
नकळत स्पर्श तुझा मला होतो...
जाणवते मजला ओढ तुझी, तेव्हा...
त्याच गर्दीत तुला मी शोधत असतो......!!!!!
क्षणभर कळलेच नाही मला....
कसे झाले प्रेम तुझ्यावर...
मनातले शब्द माझे...
येतील का कधी माझ्या ओठांवर......!!!!!
विसरू नकोस मला तु...
चालायचंय तुझसे जन्मभर...
आयुष्यातील प्रत्येक वळणावर...
पहायचय तुला मरणोत्तर.....!!!!!
कवी ,
किरणराज....