किलबिल,किलबिल दाणे टिपती माझ्या अंगणी चिमणा चिमणी! चिव चिव चिवाट ईवल्याशा पिलांचा गान जणु गुनगुन झाडावरल्या घरट्यातुन! चोची चोचीने रोज...
किलबिल,किलबिल
दाणे टिपती
माझ्या अंगणी
चिमणा चिमणी!
चिव चिव चिवाट
ईवल्याशा पिलांचा
गान जणु गुनगुन
झाडावरल्या घरट्यातुन!
चोची चोचीने
रोज भरविती
ऊडण्या शिकविती
माय-बाप ते!
हुशार पिल्ले
ऊडण्या शिकली
बाहेर आली
घरट्यातून ती!
आकाश पाहिले
पंख पसरले
घेतली झेप
ऊंच भरारी घेण्यास!
ऊलगड पंख अलगद
घे झेप गगनात
घे भरारी घे भरारी!
येशील न परतून घरी?
रजनी अरणकल्ले १८.१२.१२-घे भरारी(लिहा ओळीवर कविता-८४ म.क.)
दाणे टिपती
माझ्या अंगणी
चिमणा चिमणी!
चिव चिव चिवाट
ईवल्याशा पिलांचा
गान जणु गुनगुन
झाडावरल्या घरट्यातुन!
चोची चोचीने
रोज भरविती
ऊडण्या शिकविती
माय-बाप ते!
हुशार पिल्ले
ऊडण्या शिकली
बाहेर आली
घरट्यातून ती!
आकाश पाहिले
पंख पसरले
घेतली झेप
ऊंच भरारी घेण्यास!
ऊलगड पंख अलगद
घे झेप गगनात
घे भरारी घे भरारी!
येशील न परतून घरी?
रजनी अरणकल्ले १८.१२.१२-घे भरारी(लिहा ओळीवर कविता-८४ म.क.)