मी मराठी आहे कारण घरी येताना पिझ्झाखाल्ला तरी वरणभात साजूक तुपाशिवाय माझं पोट भरत नाही. मी मराठी आहे कारण कितीही Branded Perfu...
मी मराठी आहे कारण घरी
येताना पिझ्झाखाल्ला तरी
वरणभात साजूक
तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.
मी मराठी आहे कारण
कितीही Branded
Perfumes वापरले तरी
उटण्याशिवाय दिवाळी
साजरी होत नाही
मी मराठी आहे
कारण गाडीतून जाताना
जिकडे मंदिर
दिसेल तिकडे नकळत हात
जोडले जातात.
माझ्यातला मराठीपण
जोपासण्याची मला गरज नाही.
तो माझ्या रक्तात भिनलाय
आणि याचा मला अभिमान आहे.