गुलाबाच सुंदर फुल ... माझ्या हातात पाकळी ....... तिच्या डोळ्यातील पापण्यात ... माझे मनाचे पाणी .......... बुडणार नाही तू ... पण गालावरून सर...
गुलाबाच सुंदर फुल ...
माझ्या हातात पाकळी .......
तिच्या डोळ्यातील पापण्यात ...
माझे मनाचे पाणी ..........
बुडणार नाही तू ...
पण गालावरून सरकतील ....
गोड गोड आठवणी ....
दुखाला मधेच अडवतील .....
तुझ्या साठी हृदयामध्ये ....
नाव कोरून ठेवलय ....
श्वासा मध्ये पण ....
तू तुलाच भरून ठेवलय ......
नसतो तुझा सहवास ...
वेड होत हे मन ......
मग न राहवून .......
दाबल्या जातात आठवणींचे काहूर ....
राग आला असेल माझा ..
जाऊ नको दूर ......
क्षणा क्षणा घालवलेल्या ......
स्पर्शाला कर जवळ .....
प्रेमाच्या या शब्दाला...
मी तुजच नाव दिलंय .....
छोट्या अश्या हृद्याजागी ....
तुलाच मी दिलंय ........
देवा कडे कधीच न मागितलं ......
आज मी मागतोय ....
माझ मी सर्व तिला दे .........
आयुष्भर वाट बघतोय ........
माझ्या हातात पाकळी .......
तिच्या डोळ्यातील पापण्यात ...
माझे मनाचे पाणी ..........
बुडणार नाही तू ...
पण गालावरून सरकतील ....
गोड गोड आठवणी ....
दुखाला मधेच अडवतील .....
तुझ्या साठी हृदयामध्ये ....
नाव कोरून ठेवलय ....
श्वासा मध्ये पण ....
तू तुलाच भरून ठेवलय ......
नसतो तुझा सहवास ...
वेड होत हे मन ......
मग न राहवून .......
दाबल्या जातात आठवणींचे काहूर ....
राग आला असेल माझा ..
जाऊ नको दूर ......
क्षणा क्षणा घालवलेल्या ......
स्पर्शाला कर जवळ .....
प्रेमाच्या या शब्दाला...
मी तुजच नाव दिलंय .....
छोट्या अश्या हृद्याजागी ....
तुलाच मी दिलंय ........
देवा कडे कधीच न मागितलं ......
आज मी मागतोय ....
माझ मी सर्व तिला दे .........
आयुष्भर वाट बघतोय ........