तुझ्यासाठी....... कड्याच्या टोकाशी उभी राहून, साद घातली होती मी तुला........... पण ............ पलीकडून आला फ़क्त एक झोत, थंड हवेचा............
तुझ्यासाठी.......
कड्याच्या टोकाशी उभी राहून,
साद घातली होती मी तुला...........
पण ............
पलीकडून आला फ़क्त एक झोत,
थंड हवेचा............
मी निराश मनाने पुढे पाउल टाकणार,
इतक्यात,
तो झोत माझ्या हृदयाशी पोहचला,
जाणवला मला तेव्हा,
तुझा हलुवर, आश्वासक स्पर्श.........
आणि अगतिकता........
प्रतिसाद देऊ ना शकल्याची..........
भरून घेतला मग तो झोत मी,
माझ्या रोमा रोमात,
भरून घेतला स्वतहाला,जिद्दीने,
पुन्हा नव्यान आयुष्य जगायला..
तुझ्या साथी...............
तुझ्या शिवाय...............
कड्याच्या टोकाशी उभी राहून,
साद घातली होती मी तुला...........
पण ............
पलीकडून आला फ़क्त एक झोत,
थंड हवेचा............
मी निराश मनाने पुढे पाउल टाकणार,
इतक्यात,
तो झोत माझ्या हृदयाशी पोहचला,
जाणवला मला तेव्हा,
तुझा हलुवर, आश्वासक स्पर्श.........
आणि अगतिकता........
प्रतिसाद देऊ ना शकल्याची..........
भरून घेतला मग तो झोत मी,
माझ्या रोमा रोमात,
भरून घेतला स्वतहाला,जिद्दीने,
पुन्हा नव्यान आयुष्य जगायला..
तुझ्या साथी...............
तुझ्या शिवाय...............