मैफिल तुज़्या विना ही मैफिल अधूरी करू नकोस वचनांची उधारी असा एकटाच उभा का नदी किनारी जाऊ दे ही नोका पैलतीरी नको जावुस असा निघून तड़ीपार एकट...
मैफिल
तुज़्या विना ही मैफिल अधूरी
करू नकोस वचनांची उधारी
असा एकटाच उभा का नदी किनारी
जाऊ दे ही नोका पैलतीरी
नको जावुस असा निघून तड़ीपार
एकटीलाच का करतोस हद्दपार
ह्या प्रवाहात प्रतिबिंब शोधते तुजे
उमलन्यास हात हातात घेते तुजे
नकोरे असा 'कोरडाच'राहूस
फुलानार्या प्रवाहाला नको असा थोपवुस
आर्जविते तुला रे ,ये साबिर मैफिलीत ह्या
'आपुला'एक किनारा होऊ दे ,मैफिलीत ह्या
मैफिलीत ह्या....
तुज़्या विना ही मैफिल अधूरी
करू नकोस वचनांची उधारी
असा एकटाच उभा का नदी किनारी
जाऊ दे ही नोका पैलतीरी
नको जावुस असा निघून तड़ीपार
एकटीलाच का करतोस हद्दपार
ह्या प्रवाहात प्रतिबिंब शोधते तुजे
उमलन्यास हात हातात घेते तुजे
नकोरे असा 'कोरडाच'राहूस
फुलानार्या प्रवाहाला नको असा थोपवुस
आर्जविते तुला रे ,ये साबिर मैफिलीत ह्या
'आपुला'एक किनारा होऊ दे ,मैफिलीत ह्या
मैफिलीत ह्या....