डोळ्यांचा पाऊस देऊन गेली ती जाता जाता. . . तिची शपथ देऊन गेली ती जाता जाता. . . ह्रदयाला वाटले की सामावून घेऊ तिला, मिठीत आपल्या. . . मागण्य...
डोळ्यांचा पाऊस देऊन गेली ती जाता जाता. . .
तिची शपथ देऊन गेली ती जाता जाता. . .
ह्रदयाला वाटले की सामावून घेऊ तिला, मिठीत आपल्या. . .
मागण्याचा पाऊस देऊन गेली ती जाता जाता. . .
वाढवले जे पाय मी तिला, स्पर्श करण्यासाठी,
... रस्त्यात काटे विखरवले तिने जाता जात. . .
भांडलो मी जगाशी जिच्यासाठी ,
माझ्यावरच वार करुन गेली ती जाता जाता. . .