प्रिये तूझ्या आठवणीत................ प्रिये तूझ्या आठवणीत चालताना मला चार टाके पडले रक्त वाया न घालवता मी त्यानेच प्रेमपत्र खरडले या सार्यात...
प्रिये तूझ्या आठवणीत................
प्रिये तूझ्या आठवणीत चालताना
मला चार टाके पडले
रक्त वाया न घालवता
मी त्यानेच प्रेमपत्र खरडले
या सार्यात डॉक्टरने मात्र
चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारच वसूल करणार आहे
पण त्या आधी तूझ्या आठवणीत
एक झाड लावणार आहे
तू माझी झालीस की
त्या झाडाची गोड फळे चाखणार आहे
जर तू माझी झाली नाहीस तर ते झाड कापून मी
माझे चारशे रुपये मिळवणार आहे
प्रिये तूझ्या आठवणीत
मी तुला प्रेमपत्र लिहिणार आहे
त्यासाठी आभाळाचा कागद
अन् समुद्राची शाई वापरणार आहे
तुझा नकार असेल तर
माझा कागद मला परत दे
मी त्यावर पाणी तापवनार आहे
प्रिये तुझा नकार मिळाल्यावरही
तूझ्या आठवाणीची आठवण ठेवणार आहे
थोडा वेळ दुख व्यक्त करणार आहे
अन् लगेच दुसरीच्या शोधत फिरणार आहे..........
प्रिये तूझ्या आठवणीत चालताना
मला चार टाके पडले
रक्त वाया न घालवता
मी त्यानेच प्रेमपत्र खरडले
या सार्यात डॉक्टरने मात्र
चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारच वसूल करणार आहे
पण त्या आधी तूझ्या आठवणीत
एक झाड लावणार आहे
तू माझी झालीस की
त्या झाडाची गोड फळे चाखणार आहे
जर तू माझी झाली नाहीस तर ते झाड कापून मी
माझे चारशे रुपये मिळवणार आहे
प्रिये तूझ्या आठवणीत
मी तुला प्रेमपत्र लिहिणार आहे
त्यासाठी आभाळाचा कागद
अन् समुद्राची शाई वापरणार आहे
तुझा नकार असेल तर
माझा कागद मला परत दे
मी त्यावर पाणी तापवनार आहे
प्रिये तुझा नकार मिळाल्यावरही
तूझ्या आठवाणीची आठवण ठेवणार आहे
थोडा वेळ दुख व्यक्त करणार आहे
अन् लगेच दुसरीच्या शोधत फिरणार आहे..........