मी नसलो तर तुझ्यावर कवीता कोण करेल ? ♥♥ तुझ्या सोबत रोज रोज स्वतःहून कोण हरेल ? ♥♥ तुझ्या वर येणारे प्रत्येक दुःख कोण झेलेल ? ♥♥ तुझ्या ...
मी नसलो तर तुझ्यावर कवीता कोण
करेल ? ♥♥
तुझ्या सोबत रोज रोज स्वतःहून कोण
हरेल ? ♥♥
तुझ्या वर येणारे प्रत्येक दुःख कोण झेलेल ?
♥♥
तुझ्या चेहर्या वर हास्य कोण फुलवेल ?
♥♥
भले तुझ्या मानात माझ्यासाठी प्रेम नसेल
♥♥
पण सांग तुझ्यावर माझ्याइतके प्रेम कोण
करेल ? ♥♥
नसेल माझ्या बोलण्यावर विश्वास
तुला तर ♥♥
सांग त्या दगडांना ताजमहल
कोणी का म्हणेल ? ♥♥
एकेदिवशी तरी या प्रेमाची तुला खरचं
जाणीव होईल ♥♥
मग पहा अवघे सारे विश्व एकाचं हृदयात
सामावेल ♥♥
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_„„„,\)
प्रेम करता ना ..?????
मग शेअर नक्की करा..
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_„„„,\)
करेल ? ♥♥
तुझ्या सोबत रोज रोज स्वतःहून कोण
हरेल ? ♥♥
तुझ्या वर येणारे प्रत्येक दुःख कोण झेलेल ?
♥♥
तुझ्या चेहर्या वर हास्य कोण फुलवेल ?
♥♥
भले तुझ्या मानात माझ्यासाठी प्रेम नसेल
♥♥
पण सांग तुझ्यावर माझ्याइतके प्रेम कोण
करेल ? ♥♥
नसेल माझ्या बोलण्यावर विश्वास
तुला तर ♥♥
सांग त्या दगडांना ताजमहल
कोणी का म्हणेल ? ♥♥
एकेदिवशी तरी या प्रेमाची तुला खरचं
जाणीव होईल ♥♥
मग पहा अवघे सारे विश्व एकाचं हृदयात
सामावेल ♥♥
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_„„„,\)
प्रेम करता ना ..?????
मग शेअर नक्की करा..
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_„„„,\)