मि जेव्हा मरुन जाईल, तेव्हा मला जाळु नका.. आयुष्यभर जळत होतो, ... आणखी चटके देऊ नका.. जेव्हा माझा अंत होईल, तेव्हा तुम्ही रडु नका.. ज...
मि जेव्हा मरुन जाईल,
तेव्हा मला जाळु नका..
आयुष्यभर जळत होतो,
...
आणखी चटके देऊ नका..
जेव्हा माझा अंत होईल,
तेव्हा तुम्ही रडु नका..
जन्मभर मी रडत होतो,
शेवटी रडणे ऐकवु नका..
माझ्या देहाचे ओझे,
खांन्द्यावर नेऊ नका..
आयुष्याचे ओझे मी वाहीले,
उपकाराचे ओझे ठेवु नका..
माझ्या निश्पाप देहावर,
कुणीही फुले वाहु नका..
माझ्या वेदनेचा गंध,
फुलांच्या वासात दडऊ नका..
माझ्या देहाच्या मातीला,
शेवटी नमस्कार करु नका..
आयुष्यभर पायाखाली तुडवल,
आता पाया पडु नका..
तेव्हा मला जाळु नका..
आयुष्यभर जळत होतो,
...
आणखी चटके देऊ नका..
जेव्हा माझा अंत होईल,
तेव्हा तुम्ही रडु नका..
जन्मभर मी रडत होतो,
शेवटी रडणे ऐकवु नका..
माझ्या देहाचे ओझे,
खांन्द्यावर नेऊ नका..
आयुष्याचे ओझे मी वाहीले,
उपकाराचे ओझे ठेवु नका..
माझ्या निश्पाप देहावर,
कुणीही फुले वाहु नका..
माझ्या वेदनेचा गंध,
फुलांच्या वासात दडऊ नका..
माझ्या देहाच्या मातीला,
शेवटी नमस्कार करु नका..
आयुष्यभर पायाखाली तुडवल,
आता पाया पडु नका..