प्रेम आयुष्यात येताना... हळव्या पावलानी येते... नकळतपणे खूप काही... सांगूनियां जाते .......!!!! प्रेम येताना आयुष्यात ... एक वेगळीच च...
प्रेम आयुष्यात येताना...
हळव्या पावलानी येते...
नकळतपणे खूप काही...
सांगूनियां जाते .......!!!!
प्रेम येताना आयुष्यात ...
एक वेगळीच चाहूल असायची ....
एकमेकांच्या डोळ्यात...
एक वेगळीच धुंदी असायची ....!!!
प्रेमाचा तो गंध..
आजही करतो बेधुंद...
उत्कंठा ती प्रेमाची...
आजही लावते ओढ मनाची.......!!!!
ग्रीष्मातील पावसाप्रमाणे...
प्रेम आयुष्यात येते...
वसंतातील हिरवळ सृष्टीपरी...
आयुष्य फुलवूनीया जाते .....!!!
कवी, किरणराज...
हळव्या पावलानी येते...
नकळतपणे खूप काही...
सांगूनियां जाते .......!!!!
प्रेम येताना आयुष्यात ...
एक वेगळीच चाहूल असायची ....
एकमेकांच्या डोळ्यात...
एक वेगळीच धुंदी असायची ....!!!
प्रेमाचा तो गंध..
आजही करतो बेधुंद...
उत्कंठा ती प्रेमाची...
आजही लावते ओढ मनाची.......!!!!
ग्रीष्मातील पावसाप्रमाणे...
प्रेम आयुष्यात येते...
वसंतातील हिरवळ सृष्टीपरी...
आयुष्य फुलवूनीया जाते .....!!!
कवी, किरणराज...