१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो फोन केला तरीही शिव्या घालतो समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर तिच्या समोर मस्त पोपट करतो ... कॉलेज ला आल्...
१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो
समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो
...
कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो
बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो
परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो
आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो
सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो