तो माझ्यावर खूप प्रेम करतो रोज माझ्यावर कविता करतो तू परत ये म्हणतो पण त्याला काळात नाही तो माझ्यात गुंतत चाललाय मी पण तुझ्या वर प्रेम करते...
तो माझ्यावर खूप प्रेम करतो
रोज माझ्यावर कविता करतो
तू परत ये म्हणतो
पण त्याला काळात नाही तो माझ्यात गुंतत चाललाय
मी पण तुझ्या वर प्रेम करते रे
पण तुला नंतर त्रास होऊ नये म्हणूनच लांब राहते
कारण मी तुझी होऊ शकेल कि नाही याची मला खात्री नाही
वरून मी जरी कठोर वागत असले
तरी मनातून तशीच फुला सारखी आहे
तुला वाईट वाटत असेल ..त्रासही होत असेल
त्याचा रागही तू माझ्या वर काढतोस
पण मला तू दूख्खात जगलेलं नाही पाहायचं
मीही तुझ्या वर प्रेम करते रे...
आणि म्हणूनच तुला लांब ठेवते..रे .
रोज माझ्यावर कविता करतो
तू परत ये म्हणतो
पण त्याला काळात नाही तो माझ्यात गुंतत चाललाय
मी पण तुझ्या वर प्रेम करते रे
पण तुला नंतर त्रास होऊ नये म्हणूनच लांब राहते
कारण मी तुझी होऊ शकेल कि नाही याची मला खात्री नाही
वरून मी जरी कठोर वागत असले
तरी मनातून तशीच फुला सारखी आहे
तुला वाईट वाटत असेल ..त्रासही होत असेल
त्याचा रागही तू माझ्या वर काढतोस
पण मला तू दूख्खात जगलेलं नाही पाहायचं
मीही तुझ्या वर प्रेम करते रे...
आणि म्हणूनच तुला लांब ठेवते..रे .