ती म्हणजे कोण..????? ती म्हणजे, एके काळी मला पाहून लाजणारी, अन गालातल्या गालात गोड हसणारी.. कि आता, मला पाहून हि न पहिल्या सारख क...
ती म्हणजे कोण..?????
ती म्हणजे,
एके काळी मला पाहून लाजणारी,
अन गालातल्या गालात गोड हसणारी..
कि आता,
मला पाहून हि न पहिल्या सारख करणारी,
अन माझ्या समोरून निघून जाणारी..
ती..
ती म्हणजे..?????
एके काळी माझ्या फोनची वाट पाहणारी,
मी नाही केला तर स्वःताहून फोन करणारी..
कि आता,
माझं नाव पाहताचं, माझा फोन कट
करणारी..
ती..
ती म्हणजे..?????
एके काळी माझ्याशी बोलताना, फक्त माझ्याचं
कडे पाहणारी,
जर मी इथे तेथे पाहू लागलो, तर माझ्यावर
ओरडणारी..
कि आता,
मी बोलताना माझ्या कडे लक्ष हि न देणारी..
अन मनात,
असूनही, माझ्याशी एक शब्द हि न
बोलणारी..
ती..
ती म्हणजे..?????
एके काळी माझी सावली म्हणून चालणारी,
कि आता,
माझ्या बरोबर नसणारी..
ती..
ती म्हणजे..?????
एके काळी माझ्या वर जिवापाड प्रेम करणारी,
मलाचं मित्र, नी मलाचं सर्वस्व मानणारी..
कि आता,
मी कोणी हि नाही तिच्यासाठी, असं
वागणारी..
ती..
ती म्हणजे..?????
आधी प्रियासी,
अन आता, मित्र हि नसणारी..
ती..
ती म्हणजे कोण..?????
काहीचं न कळणारी,
तरी हि आयुष्यात,
परत तिचं हवी हवी शी वाटणारी..
तरी हि आयुष्यात,
परत तिचं हवी हवी शी वाटणारी..
ती..
आणि..?????
फक्त ती..
ती म्हणजे,
एके काळी मला पाहून लाजणारी,
अन गालातल्या गालात गोड हसणारी..
कि आता,
मला पाहून हि न पहिल्या सारख करणारी,
अन माझ्या समोरून निघून जाणारी..
ती..
ती म्हणजे..?????
एके काळी माझ्या फोनची वाट पाहणारी,
मी नाही केला तर स्वःताहून फोन करणारी..
कि आता,
माझं नाव पाहताचं, माझा फोन कट
करणारी..
ती..
ती म्हणजे..?????
एके काळी माझ्याशी बोलताना, फक्त माझ्याचं
कडे पाहणारी,
जर मी इथे तेथे पाहू लागलो, तर माझ्यावर
ओरडणारी..
कि आता,
मी बोलताना माझ्या कडे लक्ष हि न देणारी..
अन मनात,
असूनही, माझ्याशी एक शब्द हि न
बोलणारी..
ती..
ती म्हणजे..?????
एके काळी माझी सावली म्हणून चालणारी,
कि आता,
माझ्या बरोबर नसणारी..
ती..
ती म्हणजे..?????
एके काळी माझ्या वर जिवापाड प्रेम करणारी,
मलाचं मित्र, नी मलाचं सर्वस्व मानणारी..
कि आता,
मी कोणी हि नाही तिच्यासाठी, असं
वागणारी..
ती..
ती म्हणजे..?????
आधी प्रियासी,
अन आता, मित्र हि नसणारी..
ती..
ती म्हणजे कोण..?????
काहीचं न कळणारी,
तरी हि आयुष्यात,
परत तिचं हवी हवी शी वाटणारी..
तरी हि आयुष्यात,
परत तिचं हवी हवी शी वाटणारी..
ती..
आणि..?????
फक्त ती..