Archive Pages Design$type=blogging

तु म्हणजे एक स्वप्न..

तु म्हणजे एक स्वप्न.. भल्या पहाटे पडणारे, तरीही खोटे ठरणारे.. तु म्हणजे एक स्वप्न, मनात दडुन ठेवलेले.. ... कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ...

तु म्हणजे एक स्वप्न..
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे..
तु म्हणजे एक स्वप्न,
मनात दडुन ठेवलेले..
... कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन
ओघळाणारे..
तु म्हणजे एक स्वप्न,
श्वासाश्वासात भिनलेले,
तरिही दुर दुर असणारे..
तु म्हणजे एक स्वप्न,
तुझ्या आठवणीत जगणारे..
मित्र जवळ असुनही, तुलाच शोधत
फ़िरणारे..
तु म्हणजे एक स्वप्न,
दिवसा सुद्धा छळणारे..
ती सोबत नसतानाही, असल्याचे
भासविणारे..
तु म्हणजे एक स्वप्न,
आठवणींचा कोंदवाडा करणारे..
अनेकदा सावरले तरीही, पुन्हा सर्व
पसरणारे..
तु म्हणजे एक स्वप्न,
माझे कधिही न झालेले..
तु दुर असलीस तरीही,
तुझ्या सुःखासाठी तळमळणारे..
तु म्हणजे एक स्वप्न,
तुझ्या विरहात एकटेचं जगणारे..
तु जिंकावीस म्हणुन, कितेकदा स्वत:लाचं
हरविणारे..
तु म्हणजे एक स्वप्न,
येण्याची तुझ्या, त्याच वळणावर वाट
पाहणारे..
प्रत्येक वसंतात झडुनही, पालवीची आस
धरणारे..

COMMENTS

BLOGGER: 1
Loading...
नाव

पाऊस AAI aswesome BABA break up chitr kavita love maitri Marathi Prem Kavita memories sagar wavhal spardha
false
ltr
item
ढापलेल्या कविता: तु म्हणजे एक स्वप्न..
तु म्हणजे एक स्वप्न..
ढापलेल्या कविता
http://fbkavita.blogspot.com/2011/12/blog-post_121.html
http://fbkavita.blogspot.com/
http://fbkavita.blogspot.com/
http://fbkavita.blogspot.com/2011/12/blog-post_121.html
true
1579178629868002376
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago