कधीतरी थोडं वेडं होऊन बघ, आयुष्यातलं न उलगडणारं कोडं होऊन बघ... कितीतरी गोष्टी आहेत न दिसलेल्या, नाजूक नाजूक कळ्या आहेत न मिटलेल्या.. जरा त्...
कधीतरी थोडं वेडं होऊन बघ,
आयुष्यातलं न उलगडणारं कोडं होऊन बघ...
कितीतरी गोष्टी आहेत न दिसलेल्या,
नाजूक नाजूक कळ्या आहेत न मिटलेल्या..
जरा त्या उमलायची वाट तर बघ,
आयुष्यातलं न उलगडणारं कोडं होऊन बघ...
आयुष्यातलं न उलगडणारं कोडं होऊन बघ...
कितीतरी गोष्टी आहेत न दिसलेल्या,
नाजूक नाजूक कळ्या आहेत न मिटलेल्या..
जरा त्या उमलायची वाट तर बघ,
आयुष्यातलं न उलगडणारं कोडं होऊन बघ...