मनात भरून राहिलेल्या गोष्टीना आज सांगायचं ठरवल ! काहीही झाल तरी आज देवाशी भांडायचं ठरवल..... !!!!! सावलीने माझ्याच माझी साथ सोडायचं ठरवल | ...
मनात भरून राहिलेल्या
गोष्टीना आज सांगायचं ठरवल !
काहीही झाल तरी आज
देवाशी भांडायचं ठरवल..... !!!!!
सावलीने माझ्याच माझी
साथ सोडायचं ठरवल |
ठरवून मग मी त्या देवाला
जाब विचारयच ठरवल |
तडजोड केली नाही जीवनाशी
हे असे दिवस आले |
आयुष्यभर स्वागतास
पेटते निखारेच आले |
एक हलव हृद्य
तू मलाच का दिलस ?
त्यात होणाऱ्या हल्चालींस फक्त
मी शब्दच रूप दिल |
आठवतये का कुठेतरी
दगड म्हणून पडला होता |
ßhauk अंतकरणाने
तुला आम्ही देवपण दिल |
का बनवलीस वाट ह्या जीवनाची
इतक्या कठिण रस्त्याची |
जशी एखादी असह्य वेदना
Payat रुतलेल्या काट्याची |
त्यात भर घातलीस
कचकड्यांचा नात्यांची |
जशी एखादी नाजूक गाठ
रेशमाचा धाग्याची |
गोष्टीना आज सांगायचं ठरवल !
काहीही झाल तरी आज
देवाशी भांडायचं ठरवल..... !!!!!
सावलीने माझ्याच माझी
साथ सोडायचं ठरवल |
ठरवून मग मी त्या देवाला
जाब विचारयच ठरवल |
तडजोड केली नाही जीवनाशी
हे असे दिवस आले |
आयुष्यभर स्वागतास
पेटते निखारेच आले |
एक हलव हृद्य
तू मलाच का दिलस ?
त्यात होणाऱ्या हल्चालींस फक्त
मी शब्दच रूप दिल |
आठवतये का कुठेतरी
दगड म्हणून पडला होता |
ßhauk अंतकरणाने
तुला आम्ही देवपण दिल |
का बनवलीस वाट ह्या जीवनाची
इतक्या कठिण रस्त्याची |
जशी एखादी असह्य वेदना
Payat रुतलेल्या काट्याची |
त्यात भर घातलीस
कचकड्यांचा नात्यांची |
जशी एखादी नाजूक गाठ
रेशमाचा धाग्याची |